एम.आय.डी.सी कर्मचारी महासंघातर्फे साखळी उपोषण  मागण्या मान्य ना झाल्यास अमर उपोषणाचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) महामंडळातील ठेकेदारी कर्मचारांना कायमस्वरूपी कामावर , कार्यरत कामगारांना विनाविलंब महामंडळाच्या  पध्दतीने सेवेत सामावून घ्यावे या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी एम.आय.डी.सी कर्मचारी महासंघाच्या वतीनं उद्योग सारथी अंधेरी येथील मुख्यालयासमोर महासंघाचे अध्यक्ष डी.बी माळी यांनी हजारो कर्मचार्या समवेत साखळी उपोषणास सुरुवात केली मागण्या ना मान्य झाल्यस मुंडनाचा  व आमरण उपोषणाचा इशारा देखील माळी यांही दिला

गेले दोन दिवस पासून  एम.आय.डी.सी कर्मचार्या  महासंघाच्या वतीने कंत्राटी कामगारांना कयाम स्वरूपी घेणे कारर्यरत कामगारांना तात्काळ महामंडळाच्य रोजंदारी पद्दतीने सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी एम.आय.डी.सी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी .बी माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शासन व प्रशासनासोबत एम आय डी सी कर्मचारी महासंघातर्फे सनदशीर मार्गाने वारंवार चर्चा, पत्रव्यवहार, आंदोलन, इत्यादि करून प्रशासनानेमात्र आश्वसनापलीकडे कुठलेही निर्णयात्मक कार्यवाही ना करता, या कर्माचरणचा जिव्हाळयाचा प्रशन आजतागाय दुर्लक्षित केला आहे. प्रशासनाच्या अशा प्रकारचे वेळकाढू धोरणामुळे रोजंदारी (एम.एम आर) पध्दतीने महामंडळात सामावून घेण्याबाबतचा कामगारांचा जीव्हाळयाचा  प्रशन प्रलंबित आहे. त्यामुळे सुमारे 400 कामगारांचे भवितव्य अंधारमय झाले आहे

या मागण्या ना मान्य झाल्यास आमरण उपोषण व केस मुंडन करण्याचा इशारा अध्यक्ष  माळी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!