थंडीतही ऊर्जेने धावले एकता दौडमध्ये चिमुकले

महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३५०० मुलांचा सहभाग

विरार : थंडी असतानाही लहानगे मोठया ऊर्जेने विरार येथे संपन्न झालेल्या एकता दौड मध्ये वेगेवेगे धावत असल्याचे एक धाव सामाजिक एकतेसाठी असा संदेश दिला.यावेळी महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.बहुजन विकास आघाडी व गिरीविहार उत्सव समिती आयोजित एकता दौड स्पर्धेचे आयोजन केले होते.

नगरसेवक अजीव पाटील, नगरसेवक प्रशांत राऊत,  महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, सभापती प्रभाग ब चिरायू चौधरी, नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे, रजनी पाटील यांच्यासह प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. विरार ते नालासोपारा लिंक रोड या मार्गावर एकता दौडमध्ये मुलांनी तर सत्तर वर्षाच्या आजी उत्साहात धावल्या. 6 ते 70वयोगट दौड मध्ये सहभागी झाला होता.द्बऱ्थ्द्बऱ् गटात या स्पर्धा झाल्या.श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळ, बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते, गिरीविहार उत्सव समिती कार्यकर्ते यांनी एकता दौड यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि खचून जातो रोज व्यायाम , चालणे यासाठी वेळ काढला पाहिजे हा उद्देश व सामाजिक बांधिलकी जपत जनजागृतीसाठी विविध संदेश एकता दौडमधून देण्यात आले असे आयोजक अजीव पाटील व प्रशांत राऊत यांनी सांगितले.

दौडमधूनसामाजिक संदेश

मुलगा मुलगी भेद नको , मुलगी झाली खेड नको, एकता दौड का नारा है , जीवन सबसे प्यारा है , मुलापेक्षा मुलगी बरी ,प्रकाश देई दोन्ही घरी , कापडी पिशव्या घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी , असे संदेश यावेळी एकता दौडमधून देत जनजागृती करण्यात आली.

यशस्वी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे

गट 1-मुले वय 6-12

प्रथम क्र.शुभम दिनेश चव्हाण

द्वितीय क्र.रामचंद्र संजय गुप्ता

तृतीय क्र. तनेश प्रमोद शेंडगे

उत्तेजनार्थ ..सप्रेम सांदिप बाणे

गट 2- मुली वय 6-12

प्रथम क्र.सलोनी मांझी

द्वितीय क्र.अक्षता सुभाष रेमजे

तृतीय क्र. कोमल किरण शिंदे

उत्तेजनार्थ ..कशीश तुकाराम कोलावते

गट-3- मुले वय 12-17

प्रथम क्र.विक्रांत कुलबीरसिंग नेगी

द्वितीय क्र.प्रकाश काना वाघे

तृतीय क्र.विशाल कुलबीरसिंग नेगी

उत्तेजनार्थ ..संजय जगदीश रावत

उत्तेजनार्थ..सचिन ओमींदर टोंगर

गट 4 मुली वय 12-17

प्रथम क्र.सिध्दी राजेंद्र टेरवकर

द्वितीय क्र.भूमी मोरेश्वर पाटील

तृतीय क्र. सानिया शिवाजी शिंदे

उत्तेजनार्थ ..प्रतीक्षा मारुती जंगम

उत्तेजनार्थ ..भावना भागवत देवने

गट 5-पुरुष वय 18-35

प्रथम क्र.प्रदिप कमलाकर पवार

द्वितीय क्र.विशाल भास्कर पवार

तृतीय क्र.प्रथमेश सखाराम बाईत

उत्तेजनार्थ ..आनंद राजीव प्रसाद

उत्तेजनार्थ ..हितेश संतोष शिंदे

गट 6 -महिला वय ..18-35

प्रथम क्र.संकीता संतोष पडयार

द्वितीय क्र.अस्मिता तानाजी कुमडेकर

तृतीय क्र.कल्पना धनाजी पाटील

उत्तेजनार्थ ..विंकी विश्वनाथ पवार

उत्तेजनार्थ.. अनुजा चंद्रभोज खोरगडे

गट 7..पुरुष वय 36-55

प्रथम क्र.महेश कृष्णाजी किणी

द्वितीय क्र.हरजीत सिंग

तृतीय क्र.सतीश यादव

उत्तेजनार्थ ..प्रवीण महादेव दवंडे

उत्तेजनार्थ ..सचिन शिवराम सावंत

उत्तेजनार्थ..पांडुरंग कदम

गट 8- महिला वय 36-55

प्रथम क्र.श्रध्दा संतोष राघव

द्वितीय क्र.देवकी दिनेश नेगी

तृतीय क्र.प्रीती कृष्ण मालू

उत्तेजनार्थ..सुजाता मच्छिंद्र आवारी

उत्तेजनार्थ..स्मिता विजय दुबे

गट 9- ज्येष्ठ नागरिक वय 55 पासून पुढे

प्रथम क्र.भट्टेसिंग प्रतापसिंग चव्हाण

द्वितीय क्र.दयाराम जगन्नाथ गुप्ता

तृतीय क्र.लवु नारायण तीर्लोट कर

उत्तेजनार्थ ..बलभीम अनंत कुळकर्णी

उत्तेजनार्थ..जयप्रकाश नारायण अंभिरे

गट 10- वय 55 पासून पुढे

प्रथम क्र.प्रांजली दिलीप जाधव

द्वितीय क्र. नकाबाई जिजाबा चव्हाण

तृतिय क्र.सुनीता रामचंद्र यादव

उत्तेजनार्थ..ज्योती जयप्रकाश अंभीरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!