पालघर बार असो.च्या अध्यक्षस्थानी ऍड.संजय पाटील

वसई (वार्ताहर) : पालघर बार असोशिएशनच्या अध्यक्षस्थानी ऍड.संजय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.

जेष्ठ विधीज्ञ राजेश ठाकुर यांच्या निवडणूक अधिकारी म्हणून झालेल्या कामकाजाखाली ही निवडम करण्यात आली.सचिवपदी प्रशिला मोगरे,सहसचिवपदी अतुल पाटील यांची यावेळी निवड करण्यात आली तर अभय शिंदे,दिनेश वळवी,ओमकार कदम,आशा मारवाडी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच वाचनालयाच्या अध्यक्षस्थानी नगिना शेख आणि सचिनपदी महेश पावडे यांची नेमणूक करण्यात आली.सन 2020 पर्यंत या कार्यकरिणीचा कालावधी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!