महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी देशाचे माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!