कागदी लगद्याच्या गणेशमूर्तीप्रकरणी गणेशोत्सव मंडळासह पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाला कायदेशीर नोटीस !
मुंबई : कागदी लगद्यापासून (पेपर मेड) विशेषत: वर्तमानपत्रापासून बनवलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होते, असे विविध प्रयोगात सिद्ध...