मुंबई पदविधर मतदार संघातून भाजपातर्फे अॅड. अमित महेता यांनाउमेदवारी

आज दुपारी 1 वाजता कोकण भवन येथे भरणार उमेदवारी  अर्ज मुंबई, दि. 7 जून भाजपाने मुंबई पदविधर मतदार संघातून अत्‍यंत तरूण आणि उच्चशिक्षित विद्यार्थी चळवळीतून आलेल्‍या आपल्‍या कार्यकर्त्‍याला तसेचमुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांचे हक्‍क, ग्राहक संरक्षण आणिभाडेकरून हक्‍कासाठी न्‍यायालयीन संघर्ष करणारा कार्यकर्ता म्‍हणूनसुपरिचीत असणा-या अॅड. अमित महेता यांना उमेदवारी जाहीर केलीआहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवेयांच्‍या आदेशाप्रमाणे मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिषशेलार यांनी अॅड. महेता यांची उमेदवारी आज जाहीर केली. आजकोकण भवन येथे दुपारी 1 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज भरणारआहेत. अॅड. अमित महेता यांचा परिचय ·अॅड. अमित महेता हे जन्‍माने मुंबईकर असून ते गोरेगाव येथेवास्‍तव्‍यास आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ते सक्रिय काम करीतअसून आता मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण सेलचे प्रमुखम्‍हणूनही कार्यरत आहेत. ·भाजपाचा तरूण उच्चशिक्षित सक्रिय कार्यकर्ता अशी त्‍यांचेओळख आहे. ·अॅड. अमित महेता यांचे शिक्षण इंजिनिअरींग, एमबीए, आणिकायद्याची पदवी (एलएलबी)  असे असून ते लॉ फर्मचे मॅनेजिंग पार्टनरआहेत. या फर्म मध्‍ये 150 वकिल काम करतात. ·अॅड. अमित महेता यांची फर्म ही ग्राहक संरक्षण, गृहनिर्माणसोसायटयांचे हक्‍क, भाडेकरू संरक्षण व त्‍यांचे हक्‍क, धार्मिकस्‍थळांचे संरक्षण या विषयात काम करते. ·आजपर्यत शेकडो मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍यांनायश आले. महा रेरा या कायद्याची जनजागृती व्‍हावी व ग्राहकांचे हक्‍कसंरक्षीत व्‍हावे म्‍हणून त्‍यांनी गेल्‍या वर्षभरात 50 हून अधिक ग्राहकव गृहनिर्माण सोसायटयांचे मेळावेही घेतले. ·घर घेणायां काही मुंबईकरांची बिल्‍डरकडून जी फसवणूकझाली होती त्‍या विरोधात कायदेशीर लढा लढून या मुंबईकरांना न्‍याय मिळवून देण्‍यात त्‍याना यश आले ·रेराचा मसूदा तयार होत असतनाही त्‍यांनी त्‍या कमिठीमध्‍येकाम केले  होते व त्‍यामध्‍ये ग्राहक संरक्षणासाठी आवश्‍यक असणा-या तरतुदी असाव्‍यात म्‍हणून त्‍यांनी आग्रही भूमिका मांडली. ·त्‍यांनी केलेल्‍या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील कामाबद्दल विविधपुरस्‍कारांनी ही त्‍यांना वेळोवेळी सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

विनयभंग प्रकरणात भा.ज.प युवा नेता विरुध गुन्हा दाखल

वसई (प्रतिनिधी) : वसई पोलिसांनी गेल्या आठवडयात 32 वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली भाजप युवक मोर्चाच्या उपाध्यक्ष विरुध आरोपपत्र...

रहस्य ‘पद्मनाभास्वामी मंदिर’ … – विनीत वर्तक 

विष्णूच्या १०८ मंदिरानपेकी एक असलेल्या महत्वाच्या अश्या पद्मनाभास्वामी मंदिराचा उल्लेख ६ व्या शतकापासून इतिहासात आढळतो. १६ व्या शतकात ह्या...

सर्वांगीण उत्कर्षाची पुष्पमाला – वसंत व्याख्यानमाला ! – प्रा. नयना रेगे

 आधिभौतिक प्रगती साधून माणूस सुखी होण्याचा प्रयत्न करू पाहतो, त्यासाठी विविध प्रकारच्या सुधारणा, संशोधन सातत्याने  करतो, अर्थातच त्यात काही...

नालासोपारात अंत्यविधीसाठीही वेटींग लिस्ट

वसई (वार्ताहर) :  नालासोपारा पश्चिमेकडील स्मशानाची अत्ंयत दुरावस्था झाल्यामुळे अंत्यविधीसाठी आगाऊ नोंदणी करावी लागत असून,वेटींग लिस्टप्रमाणेच प्रेताला अग्नि द्यावा...

तारापूर प्रकल्पग्रस्त कामगारांच्या नोकर भरती बाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक संपन्न

पालघर (वार्ताहर) : तारापूर येथे गेले दोन दिवसापासून अणुऊर्जा प्रकल्पा तील भरती बाबत स्थानिकांच्या आंदोलना नंतर स्थानिक खासदार राजेंद्र...

प्रकाश यादव यांना ‘बेस्ट न्युज संपादक दिग्दर्शक’ यांचे मानपत्र सन्मानित..

पुणे (सुजित धाडवे) : वन टाइम वर्ल्ड मीडिया यांच्या  वतीने  पुणे पत्रकार भवन येथे ड्रीम इंडिया अवॉर्ड २०१८ यांचे...